वेब सिरिज पाहत असल्यामुळे वाचले 75 लोकांचे प्राण; मोठा अनर्थ टळला

तुषार सोनवणे
Saturday, 31 October 2020

मुंबई - डोंबिवलीत काल इमारत कोसळताना एका मुलामुळे दाखवत तब्बल 75 लोकांचे प्राण वाचवले आहे. नेहमीच वेबसीरिजचे पाहत असतो. तो वेबसीरिजचे बघत असताना इमारत कोसळत असल्याचे लक्षात आल्यावर त्याने समयसुचकता दाखवताना इमारतीमधील सर्वांना झोपेतून उठवत तत्काळ बाहेर काढले.

   कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या; नीलम गोऱ्हे यांच्या ठाणे पालिका आयुक्तांना सूचना

लोकांचे प्राण वाचवणाऱ्या या तरूणाचे नाव कुणाल मोहिते असून तो 18 वर्षांचा आहे. गुरूवारी पहाटे चार वाजता इमारत पडत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यावेळपर्यंत तो वेबसीरिजचे बघत होता. त्याने उठून बघितले असता त्याच्या फ्लॅटच्या किचनची भींत कोसळत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यावेळी त्याने तात्काळ जोरात आवाजात ओरडत इमारतीमधील लोकांना जागे करत त्यांना बाहेर पडण्याचे आवाहन केले. लोकही जागे होत लगेच इमारतीच्या बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. 

मॅटचे काम ऑनलाईन करण्यासाठी याचिका; उच्च न्यायालयाचे खुलासा करण्याचे निर्देश

कुणालने दाखवलेल्या कमालीच्या समयसुचकतेमुळे 75 लोकांचे प्राण वाचले. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांसहित इमारतीत राहणाऱ्यांनी त्याचे कौतूक करत आभारही मानले. सुमारे 42 वर्षे जुनी इमारत कोसळण्यापूर्वी जर त्यांना कुणालने जागे केले नसते तर आज त्यांनी प्राण गमावले असते. 

-------------------------------------------------

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Watching the web series saved the lives of 75 people The great calamity was averted