उष्णतेत नागरिकांना मोठा फटका! मुंबईत ६ प्रभागांमध्ये ३० तास पाणीपुरवठा बंद; कोणत्या आणि कधी? वाचा यादी...

BMC water supply shutdown: मुंबईतील सहा प्रभागांमध्ये ३० तासांसाठी पाणीपुरवठा खंडित होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पाणीपुरवठ्याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे.
Mumbai water supply shutdown

Mumbai water supply shutdown

ESakal

Updated on

मुंबई : ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कारण अनेक भागांमध्ये तब्बल ३० तास पाणीपुरवठा खंडित होणार आहे. महानगरपालिकेने वडाळ्यातील अमर महल ते प्रतीक्षा नगरपर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, काही प्रभागांमध्ये, विशेषतः येत्या मंगळवार आणि बुधवार, ५ आणि ६ मे रोजी ३० तासांची पाणी कपात लागू केली जाईल. महानगरपालिकेच्या एम/पूर्व आणि एम/पश्चिम प्रभागांमध्येही व्यत्यय येण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com