Mumbai Weather: सकाळी गारवा, दुपारी ऊन... मुंबईत तापमानात बदल, पुढील ३ दिवस कडाक्याचा इशारा; कारण काय?

Mumbai Weather Update: मुंबईत तापमानात वाढ होत असून उकाडा चांगलाच जाणवू लागला आहे. याचे कारण समोर आले असून हवामान विभागाने ३ दिवस कडाक्याचा इशारा दिला आहे.
Mumbai Weather Update

Mumbai Weather Update

Esakal

Updated on

मुंबई : फेब्रुवारी महिना सुरु होताच राज्यातील तापमानात वाढ होत असून उकाडा चांगलाच जाणवू लागला आहे. सकाळच्या वेळेत काहीसा गारवा असला तरीही दुपारच्या वेळेत कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होत आहे. मुंबईवर देखील उष्णतेच्या लाटेचे परिणाम जाणवू लागले आहेत. मात्र सातत्याने तापमानात बदल का होत आहे? तसेच मुंबईत अचानक उष्णता का वाढत आहे, याचे कारण समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com