Mumbai Rain: परतीचा पाऊस मुंबईला झोडपणार! 'या' भागात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अंदाज

IMD Alert: हवामान विभागाने पावसाबाबत नवा अंदाज जारी केला आहे. ज्यामध्ये माथेरान-लोणावळा तसेच बदलापूर-अंबरनाथ-डोंबिवली-कल्याण-नवी मुंबई या भागांत वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Mumbai Rain

Mumbai Rain

ESakal

Updated on

मुंबई : राज्यभरात मुसळधार पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील विविध भागांत पाऊस बरसत असून नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळत आहे.अशातच आता हवामान विभागाने पावसाबाबत नवा अंदाज जारी केला आहे. ज्यामध्ये पूर्व घाटात जोरदार वादळी पावसाचे वातावरण निर्माण झाले असून मुंबई शहरासह उपनगरात वादळी पावसाची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com