

Maharashtra Rain Alert
ESakal
मुंबई : काही दिवस विश्रांती घेतल्यांनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरु असून बहुतांश भागात सध्या पावसाचा जोर कमी झाला असल्याचे दिसून येत आहे. ज्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. अशातच हवामान विभागाने पावसाबाबत नवी अपडेट जारी केली आहे.