Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Maharashtra Weather: महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. हवामान विभागाने पुणे, नागपूर आणि कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे.
Maharashtra Rainfall Alert

Maharashtra Rainfall Alert

ESakal

Updated on: 

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवसांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने (IMD) विविध जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने जनतेला खराब हवामानात विशेष खबरदारी घेण्याचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

IMD weather forecast 29 September 2026 rain alert
Maharashtra Rain Alert : गणरायाच्या निरोपाला पाऊस हजेरी लावणार ! २१ जिल्ह्यांना यलो-ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या तुमच्या भागात कसे असेल हवामान?
21 States Rain Alert
Maharashtra, MP and Rajasthan Rain Alert
Marathi News Esakal
www.esakal.com