Mumbai Local: मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! 'या' मार्गावरील सेवा तब्बल तीन महिने विस्कळीत राहणार; का आणि कोणत्या?

Mumbai Local Train Megablock News: पश्चिम रेल्वेच्या ५व्या-६व्या मार्गाच्या प्रकल्पाचा भाग म्हणून मुंबईत मोठ्या ब्लॉकची तयारी सुरू आहे. गोरेगाव-सीएसएमटी लोकल सेवा तीन महिन्यांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.
Western Railway megablock

Western Railway megablock

ESakal

Updated on

मुंबई : पश्चिम उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये आणखी एक मोठा बदल होणार आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे बांधकाम सुलभ करण्यासाठी गोरेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानच्या लोकल ट्रेन सेवा सुमारे तीन महिन्यांसाठी बंद ठेवल्या जाऊ शकतात. या ब्लॉकमध्ये विशेषतः दुसऱ्या टप्प्यातील सर्वात गुंतागुंतीच्या विभागांपैकी एक असलेल्या वांद्रे-खार उड्डाणपुलाचे पाडणे आणि पुनर्बांधणीचा समावेश असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com