
Mumbai Local Update
ESakal
मुंबई : राज्यभरात अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन होत असून मुंबईत मोठ्या थाटामाटात गणरायाचे विसर्जन सोहळा पार पडत आहे. सकाळपासून गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून आतापर्यंत ७०००हून अधिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.