
Mumbai Local
मुंबई : मुंबई लोकलबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नागरिकांचा प्रवास अधिक सुरळीत आणि सुसाट होण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमीच नवनवीन उपाययोजना काढत असते. अशातच आता प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाने पश्चिम रेल्वे मार्गावर नवी स्थानके उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांचा चांगलाच फायदा होणार आहे.