

Passenger drinking alcohol in local train
ESakal
मुंबई : मुंबई लोकलमध्ये होणाऱ्या हाणामारी, वाद, महिला डब्यात घुसून अज्ञातांचे अश्लील कृत्य अशा अनेक घटनांचे व्हिडिओ सोशल मोडियावर व्हायरल होत असतात. अशातच आता धावत्या लोकलमध्ये एक तरुण दारू पीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या लोकलमध्ये हा प्रकार घडला आहे.