Without Railway Ticket: एसी, स्लिपर कोचमधून विनातिकीट प्रवास केल्यास होणार मोठा दंड! पश्चिम रेल्वेचा प्रस्ताव

लोक कुठल्याही डब्यातून विनातिकीट प्रवास करत असल्याचं दिसून येत आहे. सर्वांना एकसारखाच दंड आकारण्यात येत असल्यानं हे प्रकार कमी होताना दिसत नाही.
Mumbai Local stoped Again  Central Railway Plight of passengers
Mumbai Local sakal
Updated on

मुंबई: पश्चिम रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना आवर घालण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. प्रवास श्रेणीनुसार दंड आकारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवला जाणार आहे.

Mumbai Local stoped Again  Central Railway Plight of passengers
Vishalgad Curfew: विशाळगडावर अखेर पर्यटकांसाठी खुला! पण पाळावे लागणार नियम व अटी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com