
Daya Nayak: एन्काउंटर स्पेशालीस्ट अशी ओळख असणारे दया नायक पोलीस दलातून निवृत्त होत आहेत. निवृत्तीच्या दोन दिवस आधी त्यांना सहाय्यक पोलीस आयुक्त पदी पदोन्नती देण्यात आली. सध्या ते मुंबई पोलीस गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. गुरुवारी त्यांच्या सेवेचा शेवटचा दिवस असणार आहे. दया नायक यांच्यासह आणखी तीन पोलिस अधिकाऱ्यांची एसीपी पदी नियुक्ती करण्यात आलीय.