

Asha Bhosle Favorite Leader
esakal
Asha Bhosle Raj Thackeray friendship : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला जात आहे. आपल्या सुरेल गाण्यांबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या आशाताईंनी एका मुलाखतीत आपल्या आवडत्या राजकीय नेत्यांबद्दल व्यक्त केलेले मत पुन्हा चर्चेत आले आहे.