
Mumbai hoax call RDX case
ESakal
मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर मिळालेल्या बॉम्ब धमकीच्या मेसेज प्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. ५१ वर्षीय अश्विनी कुमारला उत्तर प्रदेशातील नोएडा येथून अटक करण्यात आली आहे. ज्याने स्वतःला दहशतवादी सांगून मुंबईत दहशत निर्माण करण्याची धमकी दिली होती. आरोपी मूळचा बिहारची राजधानी पाटणा येथील आहे.