Supreme Court: राष्ट्रीय महामार्गांवरील ढाब्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा हातोडा, कारवाईमागचं कारण काय?

Illegal Dhaba: राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या सर्व हॉटेल किंवा ढाब्यांवर कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने जारी केले आहेत.
Maharashtra Demolishing Illegal Dhabas

Maharashtra Demolishing Illegal Dhabas

ESakal

Updated on

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या सर्व हॉटेल किंवा ढाब्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील ढाबे आणि दुकानांबाहेर अस्ताव्यस्तपणे उभ्या असलेल्या जड वाहनांमुळे प्रवाशांच्या जीवाला निर्माण होणाऱ्या धोक्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com