

Veteran Investor Duped of ₹1 Crore in Fake Stock Market Investment Scam
sakal
नवी मुंबई : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर नफा मिळवून देण्याच्या प्रलोभनातून एका सायबर टोळीने वाशीतील ७९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल एक कोटी एक लाख १० हजारांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नवी मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.