

Woman Kills Neighbour over water dispute
ESakal
मुंबई : आजकाल अनेक गावांमध्ये किंवा शहरात पाण्याची समस्या वाढत चालली आहे. यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे वाद होत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. अशातच विरार येथे पाण्याचा वाद थेट जीवावर उठल्याचे प्रकरण झाले आहे. एका महिलेने पाणी भरण्याच्या वादातून शेजाऱ्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.