

Thane Bhiwandi Metro
ESakal
ठाणे शहर : ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गात अडथळा ठरत असलेले महाकाय फलक आणि धोकादायक इमारती पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कापूरबावडी नाका येथे असलेली पाच मजली इमारत ठाणे महापालिकेने धोकादायक घोषित केली असतानाही तिचे पाडकाम करण्यात आले नाही.