तरुणीला भररस्त्यात अडवलं, शरीरावर सपासप वार केले अन्..., एकतर्फी प्रेमातून तरुणाचं क्रूर कृत्य; अंबरनाथमध्ये खळबळ

Ambernath Crime : अंबरनाथमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीवर भररस्त्यात धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Ambernath Crime

Ambernath Crime

ESakal

Updated on: 

अंबरनाथ : एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली. कामावरून घरी परतणाऱ्या एका तरुणीला गुरुद्वारासमोर गाठून हेमंत गुमाणे याने चाकूने वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...