Mumbai Crime: प्रेयसीसोबत मुंबई फिरायला आला, पण तरुणानं अचानक टोकाचा निर्णय घेतला; इमारतीत गेला अन्... मुंबईत भयंकर घटना

Mumbai youth suicide: वर्सोवा येथील एका सोसायटीच्या इमारतीवरून उडी मारून एका २८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. मृत तरुण आपल्या प्रेयसीसोबत मुंबईला आला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
Mumbai youth suicide

Mumbai youth suicide

ESakal

Updated on

मुंबईतील वर्सोवा परिसरात एका तरुणाने आत्महत्या केली आहे. आपल्या प्रेयसीसोबत आलेल्या एका २८ वर्षीय तरुणाने एका बहुमजली इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच वर्सोवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com