
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार झीशान बाबा सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी झीशान सिद्दीकी यांना ईमेलद्वारे देण्यात आली आहे. धमकीच्या मेलमध्ये लिहिले होते की बाबा सिद्दीकींसोबत जे काही झाले, तेच आम्ही तुमच्यासोबत करू. यानंतर पोलीस सतर्क झाले.