Nanded Ardhapur NDCC Bank Election: नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक: अर्धापूर तालुक्यात २८ सेवा सहकारी सोसायट्यांचे ठराव पारित, बामणीमध्ये मतदानातून सतिश कदम विजयी

Resolution process in Ardhapur nears final stage key leaders get voting rights; अर्धापूर तालुक्यात एनडीसीसी बँक निवडणुकीसाठी सेवा सहकारी सोसायट्यांचे ठराव अंतिम टप्प्यात; ३६ पैकी २८ सोसायट्यांचे ठराव पारित होऊन गव्हाणे, टेकाळे, कदम, धुमाळ, भरकड यांना मतदानाचा अधिकार
NDCC Bank Elections: Resolution Process Reaches Final Stage in Ardhapur

NDCC Bank Elections: Resolution Process Reaches Final Stage in Ardhapur

Sakal

Updated on

अर्धापूर: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकीसाठी सेवा सहकारी सोसायटीचे ठराव घेऊन मतदानाचा अधिकार देण्याची प्रक्रिया अर्धापूर तालुक्यात अंतिम टप्प्यात आली आहे.तालुक्यातील ३६ पैकी २८ सेवा सहकारी सोसायटीचे ठराव पारित झाले असून तालुक्यातील मातब्बर नेत्यांनी व त्यांच्या समर्थकांनी ठराव पारित करुन मतदानाचा अधिकार मिळवून घेतला आहे.कलदगाव जांभरुन येथे मारोतराव गव्हाणे,शेणी येथे गणेशराव धुमाळ,दाभड येथे व्दारकाबाई टेकाळे, मेंढला बुद्रुक येथे विद्याबाई भरकड यांच्या नावाचा बिनविरोध ठराव पारित झाला आहे.तर बामणी तेथे ठरावासाठी मतदान घेण्यात आले .यात सतिश कदम विजयी झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Financial Relief: Ardhapur Farmers Receive ₹35.37 Crore as Crop Insurance Payout
Battle Lines Drawn for District Bank Elections in Deglur
nanded district bank election
nanded district bank election
Marathi News Esakal
www.esakal.com