लाईव्ह न्यूज

Nanded Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Road Accident : अर्धापूर-नांदेड रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान हा दुर्दैवी अपघात घडला.
Nanded Accident
Nanded Accidentsakal
Updated on: 

अर्धापूर : अज्ञात वाहनचालकाने चिरडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अर्धापूर-नांदेड रस्त्यावरील पिंपळगाव पाटी परिसरातील शिवामृत डेअरीच्या समोरील नांदेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी (ता. पाच) सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास हा अपघात झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com