esakal | Navratri News Update | eSakal
sakal

बोलून बातमी शोधा

Twinkle-Khanna
अतिशय ग्लॅमरस कुटुंबाशी संबंधित आणि स्वतःही एकेकाळी या ग्लॅमरनं न्हाऊन निघालेली अभिनेत्री ट्विंकल खन्ना आता मात्र वेगळ्याच वाटेवर आहे. तिला सापडलेली वाट आहे ती लेखनाची. प्रासंगिक स्तंभलेखनातून ती पुस्तकांकडे वळली आणि आता ट्विंकल चक्क बेस्टसेलर्स पुस्तकांची लेखक आहे. ‘मिसेस फनीबोन्स’, ‘द लिजंड ऑफ लक्ष्मीप्रसाद’ अशा पुस्तकांद्वारे तिनं वेगळी ओळख तयार केली आहे.
Ananya-Parekh
आर्थिक साक्षरता हा उन्नतीकडे नेणारा रस्ता असल्याचं मानून अनन्या पारेख या तरुण मुलीनं काम सुरू केलं आणि यातूनच प्रवास सुरू झाला तो ‘इनर
jacqueline fernandez
एकीकडे ग्लॅमरच्या विश्वात काम करता करता जॅकलिन फर्नांडिसनं सामाजिक कामांमध्येही ठोस काम केलं आहे. प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवि
shilpa-shetty
शिल्पा शेट्टीला आपण अभिनेत्री म्हणून गेली २३ वर्षे ओळखतो आहोत, मात्र केवळ अभिनयात गुंतून न पडता तिनं अनेक क्षेत्रात लिलया मुशाफिरी करीत
nandita-das
वर्णावरून केल्या जाणाऱ्या भेदभावाविरुद्ध अभिनेत्री नंदिता दास ठामपणे उभी राहिली. ‘इंडिया हॅज गॉट कलर’ ही तिची मोहीम आज अनेकांसाठी प्रेर
nisari-M
भारतीय घरांमध्ये महिलांना अर्थविषयक निर्णय प्रक्रियेत दुय्यम स्थान दिले जाते. महिलांना घरातील आर्थिक व्यवहारांपासून दूरच ठेवले जाते. या
radhika
हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये बोटावर मोजण्याइतक्‍याच मराठी मुली पाय रोवण्यात यशस्वी होत असताना राधिका आपटेनं अल्पावधीत मिळवलेलं यश नक्कीच अभ
ezyspit
काही सुखद
स्वच्छतागृहासाठी शहरात व घरात स्वतंत्र जागा दिली जाते. एखाद्याला सिगारेट ओढायची असल्यास त्यासाठी वेगळे झोन केले जातात. मात्र, थुंकायचे असल्यास  जागोजागी ‘येथे थुंकू नका’ असेच वाचायला मिळते. सार्वजनिक ठिकाणे व कार्यालयांत थुंकण्याची कोठेही स्वतंत्र सोय नसते. त्यामुळे थुंकायचे तरी कोठे, हा प
Video कोल्हापूर : मेबॅक मोटार दसरा सोहळ्यासाठी सज्ज 
नवरात्र
कोल्हापूर - केशरी रंगाची चकचकीत, देखणी, जुन्या विदेशी सिनेमात दिसणाऱ्या मोटारीशी साधर्म्य असलेली जर्मन बनावटीची मेबॅक मोटार कोल्हापूरच्या रस्त्यावर धावायला लागली की, हजारो नागरीकांच्या नजरा या गाडीवर खिळल्या जातात. 1932 साली राजघराण्यात दाखल झालेल्या या मोटारीची चर्चा दसरा जवळ आला की रंगते
Navratri Festival 2019 : महिलांनी नाचविल्या सासनकाठ्या (व्हिडिओ)
नवरात्र
कोल्हापूर - हलगीचा ठेका आणि पिपाणीच्या सुरावर बेलेवाडी हूबळगी (ता.आजरा) येथील भावनेश्वरी मंदिरात चक्क गावातल्या महिलांनी शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सासनकाठ्या नाचवल्या. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सासनकाठ्या नाचवण्याची परंपरा आहे.परंतु हा सासनकाठ्या नाचवण्याचा भक्ती भाव फक्त पुरुषांच
kalika police.jpg
उत्तर महाराष्ट्र
नाशिक : नवरात्रोत्सवात कालिका देवीचा यात्रोत्सव असतो. त्यानिमित्ताने रोज हजारो भाविक कालिका देवी दर्शनासाठी येतात. सिडको, सातपूर, पंचवटी, आडगाव, नाशिकरोड या लांबच्या उपनगरातूनच नव्हे तर आसपासच्या खेड्यापाड्यातूनही महिला भाविक कालिका देवी दर्शनासाठी भल्या पहाटे पायी येतात. सकाळी नऊ-दहा वाजे
युवकांनी घेतला पर्यावरण संरक्षणाचा वसा
नवरात्र
कोल्हापूर - पर्यावरणपूरक दसरा साजरा करण्यासाठी कोल्हापुरातील युवकानी प्रयत्न सुरू केला आहे.आपट्यांच्या झाडाच्या पानाच्या ऐवजी दसऱ्याला कृत्रिम पानांचा वापर श्री शहाजी छत्रपती महाविद्यालया मध्ये गेल्या तीन वर्षापासून हा उपक्रम सुरू केला आहे.
vani- flag.jpg
उत्तर महाराष्ट्र
नाशिक : आद्यस्वंयभू शक्तीपीठ सप्तश्रृंगी गडावर अश्विन शुध्द १ अर्थात २९ सप्टेंबरपासून आदिशक्ती सप्तश्रृंगी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव सुरु असून नवरात्रोत्सवातील आज (ता.७) महानवमी हा मुख्य दिवस असून आज (ता.७) मध्यरात्री १२ वाजता सुमारे पाचशे वर्षांच्या पंरपरेनूसार सप्तश्रृंगी मातेचा कीर्तीध
करवीर निवासिनी श्री अंबाबाईची काशी अन्नपूर्णा रूपात पूजा 
नवरात्र
कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी आज श्री अंबाबाईची काशी अन्नपूर्णा रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. मंदिरात भाविकांचा ओघ कायम असून ऐतिहासिक दसरा चौकात उद्या (मंगळवारी) शाही दसरा सोहळा साजरा होणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
डॉ. राधिका जोशी-राय
नवरात्र
भारतीय शास्त्रीय संगीतातील जयपूर घराणं हे तुलनेनं अलीकडचं. पण आगळ्यावेगळ्या शैलीमुळे अत्यंत लोकप्रिय झालेलं. विदुषी किशोरी आमोणकरांमुळे तर याची ख्याती दाही दिशांना पसरलेली. या घराण्याच्या आरंभापासून आजपर्यंतच्या कलावंतांच्या माहितीचं जतन करण्याचं शिवधनुष्य याच घराण्यातील युवा गायिका डॉ. रा
Laxmidevi
नवरात्र
नवरात्री स्त्री हीच शक्ती निर्माणाचे प्रचंड मोठे केंद्र आहे. तिने स्वतःला जगापुढे सिद्ध करण्यापेक्षा, स्वतःशीच स्पर्धा करीत राहून स्वयंसिद्धा बनले पाहिजे. जगाने आपल्या पद्धतीने बदलावे अशी अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडविणे जास्त सोपे ! स्वतःशी तादात्म्य पावण्याचा मार्ग स्वीकारणे, ह
Navratri Festival 2019 : महालक्ष्मीचं देणं, हळदी - कुंकवाचं लेणं ! (व्हिडिओ)
नवरात्र
कोल्हापूर - उत्सवाच्या काळात मोठे महत्त्व असलेल्या कुंकू ला सध्या बाजारात मोठी मागणी वाढू लागली आहे. अधिक रंगणाऱ्या कुंकूला सध्या मोठी मागणी असली तरी अनेक महिला आता त्यातील शास्त्र सुद्धा जाणून घेऊन हळदीपासून तयार झालेल्या कुंकूला व श्री कुंकूला अधिक मागणी करू लागले आहेत.
करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महिषासूरमर्दिनी रूपात पूजा 
नवरात्र
कोल्हापूर - नवरात्रोत्सवातील अष्टमीनिमित्त आज श्री अंबाबाईची अष्टादशभूजा महालक्ष्मी महिषासूरमर्दिनी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली.
करवीर निवासिनी अंबाबाईची महालक्ष्मी रूपात पूजा
नवरात्र
कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महालक्ष्मी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. आज (रविवारी) अष्टमीनिमित्त श्री अंबाबाईचा जागर होणार असून देवी नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडणार आहे. रात्री साडेनऊला या सोहळ्याला प्रारंभ होईल.
Navratri Festival 2019 marathi actres tejaswini pandit aarey forest photoshoot
नवरात्र
पुणे : नवरात्रोत्सवात आपल्या अनोख्या फोटो शूटच्या माध्यमातून, सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधणाऱ्या अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आज, अष्टमीच्या निमित्ताने फोटो केला. मुंबईतील आरे कॉलनीतील जंगलात होत असलेल्या वृक्षतोडीकडं लक्ष वेधलंय.
Navratri festival 2019 :  जुगाड म्हणजे इनोव्हेशन नव्हे...
नवरात्र
आम्हा भारतीयांना नेहमीच आपली वैज्ञानिकदृष्ट्या उत्क्रांत झालेली संस्कृती आणि भूतकाळाबद्दल उच्च स्वरात बोलायला आवडते. त्याचप्रमाणे, शेकडो वर्षांपूर्वी आपल्या संतांनी मोठ्या प्रमाणावर मांडलेल्या नावीन्यपूर्ण कल्पना (इनोव्हेशन) आणि सिद्धांताबद्दलची आपण तावातावाने बोलतो. तळागाळातील कमी खर्चामध
करवीर निवासिनी श्री अंबाबाईची उद्या नगरप्रदक्षिणा
नवरात्र
कोल्हापूर - हजारो भाविकांच्या उपस्थितीत रविवारी (ता. ६) श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा सळसळत्या उत्साहात साजरा होणार आहे. ‘अंबामाता की जय’चा अखंड जयघोष, पोलिस बॅंडच्या सुरांसह विद्युत रोषणाईच्या साक्षीने हा अनोखा सोहळा कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळणार आहे.
archana-patwardhan
नवरात्र
अर्चना नृत्यालयामार्फत पंचवीस वर्षांपासून देश-परदेशांत कथक नृत्याचे कार्यक्रम करणाऱ्या अर्चना पटवर्धन यांची नृत्यसेवेद्वारे समाजाला मदत करण्याची कामगिरी मोलाची आहे. त्यांचे पती विश्राम पटवर्धन हे डायलिसिसवर असताना उपचारांसाठी येणारा खर्च मोठा होता. नृत्याच्या कार्यक्रमांसाठी निधी उभारायला
करवीर निवासिनी श्री अंबाबाईची शारदा रूपात सालंकृत पूजा 
नवरात्र
कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी आज श्री अंबाबाईची शारदा रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. मंदिरात भाविकांची गर्दी आता वाढू लागली असून सलग सुट्ट्यांमुळे येत्या दोन दिवसात गर्दीचा उच्चांक होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, पोलिस प्रशासनाने
Devi
नवरात्र
श्रीविद्येतील श्रीचा वापर मातृशक्तीसाठी केला जातो की जिची विश्‍वावर अधिसत्ता आहे.त्वं श्री त्वं ईश्‍वरी-सप्तशती, श्रीविद्या ही शाक्तसंप्रदायाच्या अनेक उपासनाप्रकारांपैकी एक प्रमुख विद्या आहे. श्रीविद्येचे  मुख्य आचार्य भगवान दत्तात्रेय मानले जातात. 
Dhanashri-Hebalikar
नवरात्र
नाटकांतून मनोरंजनाबरोबरच लोकप्रबोधन करीत सामाजिक परिवर्तनाचा वसा धनश्री हेबळीकर या तरुणीनं घेतला आहे. यासंदर्भात तिला तिचे विचार मांडायची संधी युरोपमध्ये मिळाली. ती अभिनेत्री, गायिका, संगीतकार अशा विविध भूमिकांमधून वावरते. रंगभूमीला सामाजिक परिवर्तनाचं साधन मानून निरनिराळे प्रयोग करीत असते
jagar-innovations
नवरात्र
मी  काही दिवसांपूर्वी इनोव्हेशन आणि सर्जनशीलता यांची आपल्या शिक्षणव्यवस्थेतील महत्त्व या संदर्भात पर्सिस्टंट सिस्टम्सचे अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे यांच्याशी चर्चा करत होतो. त्या वेळी डॉ.  देशपांडे म्हणाले की, ही संकल्पना खूप महत्त्वाची असली, तरी आपण कल्पकतेला आत्मविश्‍वासाशी जोडणारा आराखडा
go to top