दयानंदचा विनायक जमादार सीईटी परीक्षेत सर्वप्रथम 

प्रकाश सनपूरकर
Sunday, 29 November 2020

अथर्व कुलकर्णी हा विद्यार्थी 97.83 पर्सेन्टाईल गुण मिळवून पीसीएम ग्रुपमध्ये द्वितीय आला आहे. तर समर्थ अनुसे हा विद्यार्थी 94.88 पर्सेन्टाईल गुण मिळवून पीसीएम गुणगाध्ये द्वितीय आला आहे. सुयश मांदळे हा विद्यार्थी 96.16 पर्सेन्टाईल मिळवून पीसीएम ग्रुपमध्ये तृतीय आला आहे. कु. मेघना कुंटला ही विद्यार्थिनी 95.75 पर्सेन्टाईल गुण मिळवून पीसीबी ग्रुपमध्ये तृतीय आली आहे. महाविद्यालयातील 25 विद्यार्थ्यांना 88 पर्सेन्टाईल पेक्षा अधिक गुण प्राप्त झाले आहेत. 

सोलापूरः मे महिन्यात घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी 2020 या परीक्षेचा निकाल लागला असून विनायक जमादार हा विद्यार्थी पीसीएम ग्रुपमध्ये 99.79 पर्सेन्टाईल गुण मिळवून गहाविद्यालयात सर्वप्रथम आला आहे. तर कु. दर्शिता कोतारी ही विद्यार्थिनी पीसीएम ग्रुपमध्ये 98.13 पर्सेन्टाईल गुण मिळवून सर्वप्रथम आली आहे. 

हेही वाचाः अजित पवाराचे उच्च शिक्षणचे आदेश, कॉलेज कर्मचारी युनियनचा बहिष्कार मागे 

अथर्व कुलकर्णी हा विद्यार्थी 97.83 पर्सेन्टाईल गुण मिळवून पीसीएम ग्रुपमध्ये द्वितीय आला आहे. तर समर्थ अनुसे हा विद्यार्थी 94.88 पर्सेन्टाईल गुण मिळवून पीसीएम गुणगाध्ये द्वितीय आला आहे. सुयश मांदळे हा विद्यार्थी 96.16 पर्सेन्टाईल मिळवून पीसीएम ग्रुपमध्ये तृतीय आला आहे. कु. मेघना कुंटला ही विद्यार्थिनी 95.75 पर्सेन्टाईल गुण मिळवून पीसीबी ग्रुपमध्ये तृतीय आली आहे. महाविद्यालयातील 25 विद्यार्थ्यांना 88 पर्सेन्टाईल पेक्षा अधिक गुण प्राप्त झाले आहेत. 

हेही वाचाः भाजपामध्ये उमेदवारापेक्षा पक्षालाच अधिक प्राधान्य 

मुकेश महिंद्रकर (पीसीएम-91.47), राहूल साळुंके (पीसीबी 91.60), चिदानंद वडीयार (पीसीएम 91.00), निवेदिता इंगे (पीसीबी 90.83), प्रज्वल सुतार (90.26), अक्षय बोने (पीसीबी 89.67), अपूर्व आडसकर (पीसीबी 89.63), विजयालक्ष्मी गावडे (पीसीबी89.11), रोहित उबाळे (पीसीबी 88.89), श्रुती भैय्या (88.27) यांच्या इतर विद्यार्थ्यांनी मोठे यश प्राप्त केले. दयानंद शिक्षण संस्थेचे स्थानीय सचिव डॉ. महेश चोप्रा. दयानंद कला य शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार उबाळे, उपप्राचार्य जयराम भिडे, डॉ.रमेश मुळीक, प्रा. सिध्दाराम मुडगी व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dayanand's Vinayak Jamadar first in CET exam