माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी 

प्रकाश सनपूरकर
Saturday, 21 November 2020

या कार्यक्रमासाठी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते व माजी शहराध्यक्ष किसन मेकाले गुरुजी, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, गटनेते चेतन नरोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

सोलापूरः शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका येथील पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

हेही वाचाः लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळा 27 डिसेंबरला 

या कार्यक्रमासाठी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते व माजी शहराध्यक्ष किसन मेकाले गुरुजी, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, गटनेते चेतन नरोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

हेही वाचाः अन्नदानाच्या चळवळीत लोकांनी पुढे यावे ः अभिनेते सुमित पुसावळे यांचे आवाहन 

यावेळी कार्याध्यक्ष अरुणकुमार शर्मा, माजी महापौर अरिफ शेख, नलीनीताई चंदेले, नगरसेवक हाजी तौफिक हत्तुरे, प्रविण निकाळजे, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, पश्‍चिम महाराष्ट्र सेवादल यंग ब्रिग्रेड अध्यक्ष सुदीप चाकोते, सेवादल अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, सैनिक सेल अध्यक्ष मेजर वाय.जी.शिंदे, ई ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, आझम सैफन, माणिकसिंग मैनावाले, बसवराज म्हेत्रे, अनिल मस्के, डॉ आप्पासाहेब बगले, माजी नगरसेवक सिद्राम अट्टेलुर, हारुण शेख, हाजी मलंग नदाफ, सरचिटणिस राजन, अनुपम शहा, राजेश झंपले, नुरअहमद नालवार, लतिफ मल्लाबादकर, रफिक चकोले, अशोक कोळेकर, अब्दुल रजाक कादरी, संजय गायकवाड, सोहेल कडेचुर, राजेश झंपले, सोमनाथ व्हटकर, दत्तात्रय नामकर, प्रमिला तुपलंवडे, शोभा बोबे, अरुणा बेंजरपे, बसंती सांळुखे, रुकीया बिराजदार, रंजना ईरकर, श्रीकांत दासरी, पंडित बुवा गणेशकर, दत्तात्रय सोनवणे, बाबुलाल जाधव, प्रविण म्हेत्रे, दयानंद हेकचळगी, मनोहर सांळुखे, शुकुर शेख, भारत चौगुले, हाजी महेमुद शेख आदी उपस्थित होते.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Prime Minister Indira Gandhi's birthday celebrated with enthusiasm