Almatti Dam Water Level : कोल्हापूर-सांगलीवर पुन्हा महापुराचे सावट? कर्नाटक सरकारने नियम मोडल्याने चिंता वाढली, आलमट्टीत पाणी पातळी 518.88 मीटरवर..

Almatti Dam water level exceeds agreed limit : आलमट्टी धरणातील पाणीपातळी करारापेक्षा वाढल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये संभाव्य महापुराची भीती व्यक्त होत आहे. वडनेरे समितीचा अहवाल पुन्हा चर्चेत आला असून महाराष्ट्राने चिंता व्यक्त केली आहे.
Almatti Dam latest water storage update

Almatti Dam latest water storage update

esakal

Updated on

कोल्हापूर : आलमट्टी धरणातील पाणी पातळी १५ ऑगस्टपर्यंत ५१७ मीटर ठेवावी, हे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील समन्वय बैठकीत ठरविले आहे. मात्र, याचे कर्नाटक जलसंपदा विभागाकडून उल्लंघन झाले (Maharashtra flood risk due to Almatti Dam) आहे. आलमट्टी धरणातील पाणी पातळी ५१८.८८ मीटर ठेवली आहे. त्यामुळे जर पुढील महिन्यात पाऊस वाढला तर पुराचा धोका निर्माण होईल. दरम्यान, जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाला असून, २४ तासांत सरासरी ६.७ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. अद्याप १८ बंधारे पाण्याखाली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Koyna Dam Water Level
Almatti Dam Flood Impact
Koyna Dam Water Level
Almatti Dam Karnataka latest update
Marathi News Esakal
www.esakal.com