Almatti Dam Update : 24 तासांत बदलली परिस्थिती! कोल्हापूर-सांगलीकरांना मोठा दिलासा; 'आलमट्टी'तून पाणी सोडणं पूर्णपणे बंद, कृष्णेची पातळी स्थिर राहणार?

Almatti Dam latest water level update today : सततच्या पावसामुळे आलमट्टी धरणातील पाणीसाठा ८२.९९७ टीएमसीपर्यंत वाढला आहे. नदीपात्रात विसर्ग बंद ठेवण्यात आल्याने अथणी, चिक्कोडी, रायबाग आणि निपाणी परिसरातील कृष्णा नदीची पातळी स्थिर राहण्याची शक्यता आहे.
Almatti Dam latest water level update today

Almatti Dam latest water level update today

esakal

Updated on

चिक्कोडी (बेळगाव) : कर्नाटक राज्यातील सर्वात महत्त्वाच्या आलमट्टी धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. रविवारी (१२ जुलै) धरणाची पाणीपातळी ५१६.८८ मीटर इतकी नोंदविण्यात आली (Almatti Dam water storage July 2026) असून, धरणातील एकूण पाणीसाठा ८२.९९७ टीएमसीवर पोहोचला आहे. हा साठा धरणाच्या एकूण क्षमतेच्या ६७.४३ टक्के इतका आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli flood risk due to Almatti Dam
Almatti Dam Supreme Court dispute
Almatti Dam latest water storage update
Almatti Dam water level latest news
Marathi News Esakal
www.esakal.com