Almatti Dam Water Storage : कोल्हापूर सांगलीला धडकी भरवणाऱ्या अलमट्टी, हिप्परगी धरणातील पाणीसाठा किती?; तज्ज्ञांनी दिली माहिती

Hippargi Barrage Water Level : कर्नाटकातील अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यात सध्या किती पाणीसाठा आहे? कोल्हापूर व सांगलीच्या पूरस्थितीवर त्याचा किती परिणाम होऊ शकतो, याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
Almatti Hippargi Dam Water Storage

Almatti Hippargi Dam Water Storage

esakal

Updated on: 

Almatti dam water storage latest update : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा, कृष्णा, वारणा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांना मोठा पूर आला आहे. दरम्यान, कर्नाटकातील अलमट्टी धरणाचा जलसाठाही १०० टीएमसी रिकामा आहे. गेल्या चार ते पाच वर्षांतील ही वेगळी परिस्थिती असल्याचे जलतज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्र शासनाने अलमट्टी धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Krishna River Pollution
Koyna Dam Water Release
Shirol Farmers Water Shortage
Almatti Dam Flood Impact
Marathi News Esakal
www.esakal.com