

Leopard Attack Farmer
esakal
Sangli Shirala Dog Leopard Attack : पाळीव श्वानांनी बिबट्यावर झडप घातल्याने शेतकरी भरत साळुंखे यांचा थोडक्यात जीव वाचला. बोरीच्या वडाजवळील शेतात दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, कडेगाव प्रादेशिक वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन झाडावर चढलेले बछडे पाहिले. ही मादी असावी, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला.