राजू शेट्टींना कन्नड भाषेतच बोलण्याचा आग्रह, मराठी बोलण्यास विरोध; कर्नाटकात शेतकरी नेत्याला बोलूच दिलं नाही, कन्नड संघटनांचा संताप

Raju Shetti Faces Kannada Activists’ Protest During Farmers’ Movement Event : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडीत राजू शेट्टी भाषणासाठी आले असता, कन्नड समर्थक संघटनांनी त्यांना कन्नडमध्ये बोलण्याचा आग्रह धरला. या वादामुळे शेट्टींनी न बोलताच कार्यक्रमातून माघार घेतली.
Raju Shetti News

Raju Shetti News

esakal

Updated on

चिक्कोडी (जि. बेळगाव) : महाराष्ट्राचे माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी हे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी घटनास्थळी आले. त्यांनी बोलण्यास सुरुवात करताच कन्नड समर्थक संघटनांनी त्यांना कन्नड भाषेतच बोला, असा आग्रह धरला. यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि शेट्टी (Raju Shetti) न बोलताच माघारी परतले. यावेळी कन्नड समर्थक संघटना आणि राजू शेट्टी यांच्यात शाब्दिक वादही झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com