Digital Election : रील्सपासून एआयपर्यंत! गावाकुसात पोहोचलं राजकारणाचं नवं शस्त्र; निवडणूकीचा बदलला चेहरामोहरा

AI Shape Village Elections : एकेकाळी सभा, फेरी आणि भिंतीवरील पोस्टरवर अवलंबून असलेला निवडणूक प्रचार आता स्मार्टफोनच्या पडद्यावर आला आहे. रील्स, एसएमएस, सर्वेक्षण आणि एआयच्या मदतीने राजकीय प्रचार अधिक वेगवान, अचूक आणि प्रभावी झाला.
Political campaign teams using mobile phones and digital tools in rural areas.

Political campaign teams using mobile phones and digital tools in rural areas.

sakal

Updated on

सांगली : मोबाईल सुरू झाला की धडाधड ‘रील्स’ समोर येतात. ‘फेसबुक’, ‘इन्स्टाग्राम’ उघडलं की उमेदवारांचे प्रचार व्हिडिओ, गाणी, घोषणा...  एकाहून एक सरस आणि प्रभावी. ‘मतदारांनी विचार केलाच पाहिजे,’ असा ठसा उमटवण्याचा प्रयत्न या माध्यमांतून होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com