Sangli News: दहा ग्राम सोन्यासाठी मोजावे लागतात पन्नास टन उसाचे पैसे; शेतकऱ्यांना मुलीच्या लग्नात मंगळसुत्र खरेदी करणेही झाले जिकिरीचे!

sugarcane price vs gold rate comparison: सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे शेतकऱ्यांची लग्नसराईत अडचण
Rising gold prices have increased the financial burden on sugarcane farmers during wedding season.

Rising gold prices have increased the financial burden on sugarcane farmers during wedding season.

sakal

Updated on

-शिवकुमार पाटील

किल्लेमच्छिंद्रगड (जि. सांगली): देशात सोन्याने चांगलीच झळाळी घेतली असून एक तोळा (१० ग्राम) सोन्याची किंमत एक एकरात पिकणाऱ्या पन्नास टन ऊसाइतकी म्हणजेच सुमारे एक लाख पन्नास रुपये ते एक लाख साठ हजार रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे ऐन लग्न सराईत शेतकऱ्यास आपल्या मुलीच्या लग्नात मंगळसुत्र खरेदी करणेही जिकिरीचे होऊन बसले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com