

Sangli Bank Election
Esakal
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवला. या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून पडळकर यांचे विजयाबद्दल अभिनंदन केलं. तर आमदार सदाभाऊ खोत यांनी पडळकर यांना चक्क खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला. या विजयानंतर सांगलीतील राजकीय वर्तुळात पडळकर यांच्या विजयाची चर्चा सुरू झाली आहे.