Ishwarpur Municipality Politics : गाफील जयंतराव युतीच्या खिंडीत अडकले; जयंत पाटील यांचा 'आनंद' अल्पजीवी ठरला, मुरब्बी राजकारणी कसा राहिला गाफील?

Ishwarpur Municipality political news : ईश्वरपूर नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांचे पद अतिक्रमण प्रकरणामुळे रद्द झाले. जयंत पाटील यांच्या राजकीय रणनीतीला धक्का बसला असून ईश्वरपूरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
Jayant Patil Sangli political developments

Jayant Patil Sangli political developments

esakal

Updated on

ईश्‍वपूर (सांगली) : ईश्वरपूर पालिकेचे ‘तख्त’ कायम ठेवण्यासाठी जयंत पाटील यांनी आपल्या मूळ राजकीय स्वभावाला मुरड घालत प्रचंड तडजोडी केल्या. वसंतदादा घराण्याशी पारंपरिक संघर्ष बाजूला ठेवून खासदार विशाल पाटील यांच्याशी जुळवून (Jayant Patil Islampur politics) घेतले. ईश्वरपूरला निर्विवाद सत्ता आणि लोकनियुक्त नगराध्यक्षपद खेचून आणले. महायुती निवडणुकीच्या युद्धात हरली, मात्र त्यांनी जयंतरावांना पुरते खिंडीत गाठले.

Loading content, please wait...

Related Stories

What is the Shaktipeeth Highway project?
Eknath Shinde Stays Disqualification Order
Sadabhau Khot latest political statement
Anandrao Malgunde disqualification news
Marathi News Esakal
www.esakal.com