
कडेगाव : तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी चिंचणी-वांगी पोलिस ठाणे हद्दीतील प्रथमेश ऊर्फ हरजित अशोक शेळके (रा. वडियेरायबाग, ता. कडेगाव) व गजानन शामराव वडार (रा. वांगी, ता. कडेगाव) या दोन गुन्हेगारांना प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी सांगली, सातारा व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतून हद्दपार केले.