

Kannada Teaching Marathi Teacher
esakal
Primary Students Education Loss : जत तालुक्यातील उमदी येथील जिल्हा परिषद कन्नड शाळा क्रमांक ४ येथे पहिली ते चौथी असे चार वर्ग असून एकूण ५५ विद्यार्थी आहेत. मात्र संपूर्ण शाळेत फक्त एकच शिक्षक कार्यरत असल्याने सर्व वर्गांचे अध्यापन एकट्यालाच सांभाळावे लागत आहे.