

Kolhapur stage persons protest to the stage
sakal
कोल्हापूर: संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीतील दिरंगाईच्या निषेधार्थ ‘आम्ही रंगकर्मी’ तर्फे अनोख्या आंदोलनातून महापालिकेचा निषेध नोंदवला. सोशल मीडियाबरोबरच आता प्रत्यक्ष नाट्यगृहातील रंगमंचावर नाटक, नृत्य आणि गीतांच्या आविष्कारातून निषेध व्यक्त केले.