Kolhapur ST: कामाचा ताण वाढला, मोबदला मात्र जुना! कोल्हापूर एसटी चालक-वाहकांचा ‘बेसिक वेतनावर’ ओव्हरटाईमचा संघर्ष सुरूच

Kolhapur ST staff shortage: कोल्हापूर एसटी विभागातील तब्बल ९७९ चालक-वाहकांच्या रिक्त जागांमुळे कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण वाढला, आठवड्यात तब्बल ५४ तास काम करण्याची वेळ आली आहे. तरीही, प्रवासी वर्गाला अडचण येऊ नये म्हणून चालक-वाहकांनी जबाबदारीच्या भावनेतून अतिरिक्त कामाचा भार उचलला. आता प्रशासनाकडून तातडीच्या भरतीची मागणी तीव्र झाली आहे.
Kolhapur ST staff shortage

Kolhapur ST staff shortage

sakal

Updated on

कोल्हापूर: दिवसाकाठी कामाचे आठ तास असताना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील चालक व वाहकांना अतिरिक्त कामाचा भार उचलावा लागत आहे. आठवड्यात एकूण ५४ तास काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com