

Teen Dies After Stepping Out to Help Friend Repair Shirt Button in Chiplun
sakal
कोल्हापूर: मित्राच्या गणवेशाचे बटण तुटल्याने सुई-दोरा आणण्यास गेला असताना अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पार्श्व अमर गरूड (वय १८, रा. कोगनोळी) असे मृताचे नाव असून, चिपळूण (जि. रत्नागिरी) येथे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होता. रविवारी (ता. २८) रात्री झालेल्या अपघातानंतर त्याला सीपीआरमध्ये आणले आले होते.