Labour Scam Construction : बनावट बांधकाम कामगारांचा पर्दाफाश, शासनाची ४५ लाखांची फसवणूक; दोन ठेकेदारांसह २५ जणांवर गुन्हा
45 Lakh Scam Contractors : ७५ टक्के अपंगत्वाचे खोटे दाखले जोडून २० जणांनी प्रत्येकी दोन लाख रुपये घेतल्याचे कामगार आयुक्त कार्यालयाच्या तपासणीत समोर आले आहे.