
कोल्हापूर : ‘शहरातील ३५ माजी नगरसेवक शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत. योग्य वेळी त्यांच्या प्रवेशाबाबत माहिती देऊ. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही जणांचे प्रवेश होणार आहेत. आम्ही निवडणूक नेहमीच ताकदीने लढवतो. मात्र, काही गोष्टी कमी पडतात.