
Kolhapur Shivaji University
esakal
हिवाळी सत्र परीक्षा : ७९९
उन्हाळी सत्र परीक्षा : ८५७
हिवाळी व उन्हाळी सत्रातील परीक्षार्थीं : २ लाख १० हजार
ऑनलाईन सेट होणाऱ्या प्रश्नपत्रिका : २८५७
पारंपरिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका : १८ लाख
ऑन स्क्रीन तपासणी होणाऱ्या उत्तरपत्रिका : २ लाख १८ हजार
Digital Technology Shivaji University : वर्षभरात होणाऱ्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या उन्हाळी, हिवाळी सत्रांतील परीक्षांच्या ७० टक्के प्रश्नपत्रिका ऑनलाईन पद्धतीने सेट (तयार) करण्याची यशस्वी कामगिरी शिवाजी विद्यापीठाने केली आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर केल्याने वेळ, खर्चात बचत झाली असून, प्रक्रियेची गती वाढली आहे.