Satej Patil : ‘गोकुळ’मधील महाडिकांच्या वक्तव्यावर सतेज पाटलांनी मौन सोडलं, मुश्रीफांची बाजू घेत म्हणाले; पैशांचे राजकारण...

Satej Patil vs Mahadik : २०१४ मध्‍ये ज्यांना खासदार केले तेच आता मुश्रीफ यांच्याविरोधात बोलतात ही बाब दुर्दैवी असल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी केली. काँग्रेस कमिटी येथे जनसुरक्षा विधेयकाची होळी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
Satej Patil
Satej Patilesakal
Updated on

Kolhapur Gokul Dairy Politics : ‘गोकुळ’मध्ये पक्षीय आणि संघटनात्मक राजकारणाला खीळ बसवत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी पैशांचे राजकारण आणले, आज तेच महाडिक ‘गोकुळ’मधील टोकणवरून टीका करत असतील तर तो मोठा विनोद म्हणावा लागेल. तसेच २०१४ मध्‍ये ज्यांना खासदार केले तेच आता मुश्रीफ यांच्याविरोधात बोलतात ही बाब दुर्दैवी असल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी केली. काँग्रेस कमिटी येथे जनसुरक्षा विधेयकाची होळी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com