

Viral voter awareness
sakal
आजरा: आजरा शहरातील एका घरासमोर मतदान का करावयाचे, याचे समर्पक उत्तर देऊ शकणाऱ्यांनेच मत मागण्यासाठी यावे, असा फलक लावला आहे. याबाबतचा खडा सवाल उमेदवारांसमोर ठेवला आहे. याबाबत समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया उमटत असून, चांगलीच धूम उडाली आहे.