Kolhapur News:'अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांची उच्चांकी गर्दी'; रविवारी एक लाखांवर भाविकांनी घेतले दर्शन, शहरातही मोठी गर्दी

Ambabai Darshan Sees Record Attendance: शहरातील इतर पर्यटनस्थळांवरही पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. श्रावण महिना सुरू झाल्यापासूनच श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. देवीच्या दर्शनाला रांगच रांग लागली आहे. शहर हाऊसफुल्ल झाले आहे.
Devotees thronging Ambabai temple for Sunday darshan, creating a sea of faith and devotion.
Devotees thronging Ambabai temple for Sunday darshan, creating a sea of faith and devotion.Sakal
Updated on

कोल्हापूर: रक्षाबंधन आणि रविवार अशी जोडून सुटी साधत आज भाविक, पर्यटकांनी शहरात उच्चांकी गर्दी केली. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात रविवारी एकाचदिवशी एक लाख तीन हजार ७२३ इतक्या भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com