

ambabai temple area development kolhapur
esakal
Mahalaxmi Temple Redevelopment : अंबाबाई मंदिर व परिसर पुनर्विकास आराखड्याच्या स्वरूपात काही प्रमाणात बदल केले जाणार आहेत. यामध्ये पार्किंगची जागा आणि दर्शन मंडप यांचे स्थानही स्थलांतरित केले जाण्याची शक्यता आहे. कमीतकमी भूसंपादन करून आराखडा अंमलात आणण्यासाठी हे बदल केले जाणार आहेत.