
Devotees and artists paying homage to Goddess Mahalakshmi at Kolhapur’s Ambabai Temple during the 182-year-old cultural celebrations.
Sakal
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव म्हणजे चैतन्याचा वेगळाच अनुभव. पूर्वी, नवरात्रोत्सवात मंदिराच्या गाभाऱ्यात असलेला शांत, पवित्र भाव आणि मर्यादित भाविकांची गर्दी आठवते. तेव्हा देवीची ओटी भरण्यासाठी महिलांच्या रांगा लागत आणि प्रत्येक कृतीमध्ये एक प्रकारचा निखळ साधेपणा असे. पण आजच्या युगात हाच उत्सव कोट्यवधींच्या रोषणाईने उजळून निघतो, लाखो भाविकांच्या गर्दीने परिसर गजबजून जातो. या बदलांच्या प्रवासावर प्रकाश टाकणारे हे सदर आजपासून...