Amit Shah Kolhapur Visit : अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर येणार, प्रकाश आवाडेंकडून आमंत्रण; साखर उद्योगाबाबत निर्णय होणार का?

Amit Shah Latest News : केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या संभाव्य कोल्हापूर दौऱ्याची चर्चा रंगली आहे. प्रकाश आवाडे यांनी त्यांना निमंत्रण दिले असून साखर उद्योगासंदर्भातील महत्त्वाच्या निर्णयांबाबत उत्सुकता वाढली आहे.
Amit Shah Kolhapur Visit

Amit Shah Kolhapur Visit 

esakal

Updated on

Amit Shah Maharashtra Tour : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या २० जूनला होणाऱ्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीची समन्वय बैठक भाजप जिल्हा कार्यालयात झाली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत सभेचे नियोजन, कार्यकर्त्यांची उपस्थिती, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, प्रसिद्धी तसेच विविध विभागांतील समन्वय याबाबत सविस्तर चर्चा झाली. महायुतीतील सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे बूथ स्तरापर्यंत संपर्क अभियान राबवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com