Kolhapur : पुराभिलेखागारात इतिहास, संस्कृतीचे जतन; प्रशासकीयपासून आरोग्यापर्यंत संग्रहित संदर्भ साधने उपलब्ध

सामान्य माणूस आपल्या हक्कासाठी केवळ अभिलेखागारातील संदर्भ साधनांचा वापर करू शकतो. कोणत्याही राष्ट्राचा इतिहास दप्तरखान्यांशिवाय लिहिला जाऊ शकत नाही. संस्कृतीचा अमूल्य ठेवा भावी पिढीसाठी जतन करण्याचे बहुमोल कार्य केवळ अभिलेखागारेच करीत आहेत.
Ancient manuscripts and government records preserved in Maharashtra’s state archives for historical and cultural reference.
Ancient manuscripts and government records preserved in Maharashtra’s state archives for historical and cultural reference.Sakal
Updated on

प्रकाश पाटील

कंदलगाव : इतिहास आणि संस्कृती जतन करणे हे पुराभिलेख संचालनालयाचे प्रमुख काम. आजतागायत राजकीय, प्रशासनिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक आदी क्षेत्रांत ज्या ज्या सुधारणा झाल्या व या क्षेत्रात कशी प्रगती होत गेली, याबाबतची संपूर्ण माहिती जिल्ह्यातील नागरिकांना व्हावी, यासाठी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतल्यानंतर समग्र दर्शन पुराभिलेख संचालनालय घडविते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com